नमस्कार शेतकरी बंधुनो आज मि तुमच्या साठी एक आनदाची बातमी घेऊन आलो आहे . त्यात तुम्ही आता तुम्ही तुमच्या मोबाईल मध्येआपला ऑनलाइन पद्धतीने 7/12 पाहून डाउनलोड करू शकता . हे सगळ आपण या लेख मध्ये पाहणार आहेत .
मित्रानो या लेख चा उदेश फक्त तुम्हाला एक चांगली आणि करेक्ट माहिती मिळावा हाच आहे .
चला मग आपण या लेख ला सुरुवात करूया .
डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
आजच्या या डिजिटल युगामध्ये तुम्हला तुमचा सातबारा हा डिजिटल बघायचा असेल तर अक्षरी सातबारा व आठ उतरा जो आहे तो नवीन डिजिटल सातबारा म्हणजे खूप उपयोगी सातबारा तुम्ही इथे फीस भरून डाउनलोड करावा लागणार आणि फीस काही जास्त नाही फक्त पंधरा रुपये तुम्हाला द्यावे लागतील आणि दुसरी म्हणजे की एक साधारण सातबारा तुम्ही इथे बघायला मिळतो तो सातबारा तुम्हाला तुमच्या शेत्रफळ किती आणि तुमचे नावावर किती जमीन आहे संपूर्ण प्रमान दाखवत असतो तर तुम्हाला ही सुद्धा तो सातबारा डाउनलोड करायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही सातबारा बघू शकता.
अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा
तर मित्रांनो तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून आपल्या मोबाइल मध्ये डिजिटल 7/12 डाउनलोड करू शकता .